या पेज वर महाराष्ट्र शासनाच्या आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वेळोवेळी काढण्यात आलेल्या शासन निर्णय, परिपत्रके आणि विविध स्पष्टीकरणे सुसंगतपणे एकत्रित करून दिली आहेत radianceupdate। गट क व ड (वर्ग ३ व ४) मधील पदोन्नतीची संधी अभावी कुंठित झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रगतीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेतील सर्व महत्त्वाची शासकीय परिपत्रके, वेतन निश्चिती, वेतनवाढ, कालबद्ध पदोन्नती, विभागीय परीक्षा, वेतन असमानता, आणि एकाकी पदांवरील लाभ यांची माहिती व आवश्यक स्पष्टीकरणे येथे आहेत radianceupdate। या पेज वरील सर्व GR आणि डाउनलोड लिंक गट क व डमधील कर्मचाऱ्यांसाठी अश्वासित प्रगती योजनेच्या तपशीलवार माहितीचा एकसंध व उपयुक्त संदर्भ तयार करतात radianceupdate।
आश्वासित प्रगती योजना GR:-
| शासन निर्णय/परिपत्रक | दिनांक | डाऊनलोड |
|---|---|---|
| गट क व ड (वर्ग 3 व4 )मधील कर्मचा-यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबंधी योजना | 08-06-1995 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| गट क व ड (पूर्वीचे वर्ग 3 व 4 ) मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबंधीची योजना स्पष्टीकरण | 01-11-1995 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| गट क व ड (वर्ग 3 व4 )मधील कर्मचा-यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबंधी योजना | 27-11-1996 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| तलाठी संवर्गाला कर्मचा-यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुठीतता घालविण्या संबंधीची योजना | 15-01-1997 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| गट क व ड (वर्ग 3 व4 )मधील कर्मचा-यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबंधी योजना -मुद्याचे स्पष्टीकरण | 20-03-1997 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| गट क व ड (वर्ग 3 व4 )मधील कर्मचा-यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबंधी | 09-04-1997 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सुधारित वेतनश्रेणी कमाल वेतनावर कुंठित झालेल्या कर्मचाऱ्यांना मंजूर झालेल्या कुंठित वेतनवाढी पदोन्नतीच्या पदावर वेतननिश्चिती करताना विचारात घेणेबाबत | 25-10-1997 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| कालबद्ध पदोन्नती मिळणे बाबत | 18-11-1997 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सुधारित वेतनश्रेणीच्या कमाल वेतनावर कुंठीत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना कुंठीत वेतनवाढी मंजूर करणेबाबत | 25-01-1999 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| कोकण विभागातील लिपीक-टंकलेखकाना कालबध्द वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करणे बाबत | 21-05-1999 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| राज्य शासकीय कर्मचा-यांना सेवातर्गत अश्वासित प्रगती योजना लागू करणे बाबत | 20-07-2001 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| गट क व ड (वर्ग 3 व 4) मधील कर्मचा-यांना पदोन्नती संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबंधी योजना | 03-08-2001 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सेवांतर्गत अश्वातिस प्रगती योजना वेतन निश्चितीचे अधिकार प्रदान करण्या बाबत | 11-01-2002 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या अधिकारी कर्मचा-याना लाभ देण्याबाबत | 21-04-2003 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| गट क व गट ड (वर्ग ३ व वर्ग४) मधील कर्मचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविण्या संबधी योजना | 17-05-2003 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| शासकिय व इतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीतील असमानता दूर करून सुधारित वेतनश्रेणीची शिफारस करण्याकरिता वेतन असमानता समितीची नियुक्ती | 03-11-2003 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| महाराष्ट्र लेखा लिपिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोषागार लिपिकांना कालबध्द पदोन्नती योजनेतर्गत उपलेखापाल पदाची वेतनश्रेणी लागू करण्या बाबत | 21-10-2004 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत | 10-09-2007 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| गट क व ड (वर्ग-3 व 4)मधील कर्मचा-यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्यासाठी संबंधी योजना | 01-11-2008 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| दि. १ जानेवारी २००६ रोजी अथवा त्यानंतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या /मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती | 31-08-2009 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| कालबध्द / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारीत स्पष्टीकरण | 15-10-2009 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| गट क व ड (वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्माचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविण्यासंबंधी योजना | 11/01/2010 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| दि. ०१/०१/२००६ रोजी अथवा त्यानंतर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या / मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती | 18/01/2010 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| राज्य शासकीय कर्मचाऱ्याना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत | 01/04/2010 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| कालबद्ध / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरण | 21/05/2010 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदाना लागू करण्याबाबत | 05/07/2010 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्द्यांचे स्पष्टीकरण | 01/07/2011 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची तत्पूर्वीची समकक्ष पदावरील नियमित सेवा कालबद्ध पदोन्नती /आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरण्याबाबत | 19/01/2013 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| पदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत | 06/09/2014 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत . | 10/12/2015 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला / दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या लाभाची अथवा पदोन्नतीस अपात्र वसूली करण्यात येवू नये याबाबत. | 23/12/2015 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ वेतन निश्चिती संबंधी सूचना.... | 09/02/2016 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत आरोग्य सेवक (स्त्री) पदास दुसरा व आरोग्य सहायक (स्त्री) पदास पहिला लाभ देणेबाबत | 29/03/2017 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्यांचे स्पष्टीकरण | 11/05/2017 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| कंत्राटी ग्रामसेवक म्हणून तीन वर्षांचा व्यतीत केलेला सेवा कालावधी १२ वर्षांच्या सेवेनंतर देण्यात येणाऱ्या कालबध्द पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजनेतील वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याकरिता ग्राह्य धरण्याबाबत | 28/03/2018 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| राज्य शासकीय कर्मचारी व अन्य पात्र कर्मचारी यांना तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या, राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्विकृतीबाबत | 01/01/2019 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| ०१ जानेवारी, २०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या दि.०१ जानेवारी, २०१६ रोजीच्या वेतननिश्चिती बाबत | 01/03/2019 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत | 02/03/2019 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१९ वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण | 20/02/2019 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |
| सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत | 07/10/2022 | (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183) |