Ad

जिल्हा अंतर्गत बदली

जि. प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण

ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक : १८ जून, २०२४.


--------------------------------------------------------------

जिल्हा अंतर्गत बदली 2024-25 | शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली अपडेट | बदली आदेश व कार्यमुक्ती अपडेट

     राज्यात दिनांक 18/06/2024 शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण लागू करण्यात आले आहे. या धोरणाच्या अधीन राहून शैक्षणिक वर्ष 2024-25 साठीच्या सर्व बदल्या निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते त्यानुसार बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.


बदली पोर्टल VINSYS सॉफ्टवेअर पुणे

Help Desk Numbers:- 02035050201 , 02035050203.
Email- ottsupport@vinsys.com

OTT Portal - Online Teachers Transfer Portal:-https://ott.mahardd.com


❖नवीन अपडेट- 09/09/2025

दिनांक 18 जून 2024 शासन निर्णयातील मुद्दा क्र. १.१० मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक असल्यास, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हांतर्गत बदलीचा टप्पा क्र. ७ सुरु करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे, याबाबत संबंधित जिल्हा परिषदांनी मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांचेशी संपर्क साधून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती आहे.
असे निर्देश उप सचिव, ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.
जिल्हा अंतर्गत बदली


--------------------------------------------------------------

❖नवीन अपडेट- 08/09/2025

बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्ती आदेश देण्याच्या सुचना सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


जि. प. वर्धा संवर्ग १- कार्यमुक्ती आदेश      (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. वर्धा संवर्ग २- कार्यमुक्ती आदेश     (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. वर्धा बदली पात्र कार्यमुक्ती आदेश  (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. वाशिम कार्यमुक्ती आदेश                 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. अहिल्यानगर कार्यमुक्ती आदेश     (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. अमरावती कार्यमुक्ती आदेश           (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. परभणी कार्यमुक्ती आदेश                (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. धाराशिव कार्यमुक्ती आदेश              (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. यवतमाळ कार्यमुक्ती आदेश           (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. ठाणे कार्यमुक्ती आदेश                      (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. बुलढाणा कार्यमुक्ती आदेश             (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. अकोला कार्यमुक्ती आदेश               (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

जि. प. जालना कार्यमुक्ती आदेश                (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!