R Top

Hindi Bhasha Pariksha GR


या पेज वर महाराष्ट्र शासनाच्या विविध कालावधींतील हिंदी भाषा परीक्षेसंदर्भातील शासकीय निर्णय, परिपत्रके आणि त्यातील सूट व नियमांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे radianceupdate। राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबतचे महत्त्वाचे शासन निर्णय व त्याअनुषंगाने मिळणाऱ्या विविध सूट, परीक्षा उत्तीर्ण करण्याचे नियमानुसार दस्तऐवजांचे डाउनलोड लिंकही येथे उपलब्ध आहेत radianceupdate। ही माहिती राज्य सरकारी सेवेत कार्यरत किंवा इच्छुक कर्मचाऱ्यांसाठी फार उपयुक्त असून, हिंदी भाषा परीक्षेबाबतच्या अद्ययावत आणि ऐतिहासिक शासन निर्णयांचा सुलभ संदर्भ या एका पेजवर मिळतो radianceupdate |



कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा GR:- 

शासन निर्णय/परिपत्रक दिनांक डाऊनलोड
हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याचे अधिकार 22/10/2002 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण होण्याबाबत 22/09/1988 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याचे अधिकार 08/06/1988 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत 01/12/1984 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा-बोली भाषा परीक्षेतून सूट मिळण्याबाबत 28/05/1984 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत 17/12/1983 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उत्तीर्ण होण्याबाबत 27/01/1983 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत 21/06/1982 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
एतदर्थ हिंदी परीक्षा मंडळाच्या परीक्षा-राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण होण्याबाबत 11/08/1981 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत 25/05/1981 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
एतदर्थ हिंदी परीक्षा मंडळाच्या परीक्षा- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण होण्याबाबत 17/07/1980 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
एतदर्थ हिंदी परीक्षा मंडळाच्या परीक्षा-राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण होण्याबाबत 17/12/1977 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
एतदर्थ मंडळ हिंदी भाषा परीक्षा उच्च व निम्न श्रेणी परीक्षा - ऑक्टोबर १९७६ 13/09/1976 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण व्हावयाच्या हिंदी भाषा परीक्षा, नियम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके 10/06/1976 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
एतदर्थ हिंदी परीक्षा मंडळाच्या परीक्षा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण होण्याबाबत 01/10/1966 (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)



या लेखामध्ये आम्ही तुम्हाला राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परिक्षा बाबतची माहिती दिली आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर ती आपल्या सहकाऱ्यांपर्यंत व मित्र-मैत्रिणींना देखील नक्की शेअर करा.

शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा.
Telegram Channe

धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!