केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 'सीटीईटी' परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये...
📢 सीटीईटी ( CTET ) 2025 परीक्षा दिनांक जाहीर !
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) येत्या ८ फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे. देशभरातील १३२ शहरांमध्ये आणि २० भाषांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे.
सीबीएसईने सांगितले आहे की सीटीईटी परीक्षेबाबत सर्व अधिकृत अद्ययावत माहिती आणि अर्ज प्रक्रिया https://ctet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. उमेदवारांनी अर्ज करताना केवळ या संकेतस्थळाचाच वापर करावा.
👉 शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, अद्ययावत माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://ctet.nic.in
CTET FEB 2026: Public Notice डाऊनलोड
