R Top

पदोन्नती ( Promotion )


पदोन्नती ( Promotion )

या पेजवर महाराष्ट्र शासनाच्या विविध पदोन्नती नियम, सेवा प्रवेश नियम, वेतन निश्चिती, आरक्षण, निवडसूची, विभागीय चौकशी, आणि न्यायालयीन निर्णय यांसंदर्भातील अधिकृत अधिसूचना व मार्गदर्शक तत्वे वर्षानुसार दिली आहेत। या माहितीचा उपयोग शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच पदोन्नती प्रक्रिया, किमान सेवा कालावधी, निवड समितीचे कामकाज, आरक्षणासंबंधित कार्यपद्धती, आणि न्यायालयीन निर्णय यांचे संक्षिप्त मार्गदर्शन मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो। हे पेज विभागीय स्तरावर पदोन्नतीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या आदेश व नियम एकत्रितपणे उपलब्ध करून देते.





Adminstrative Reorganisation comittee recommendation ratio Between Promotees and Nominees Direct Recuritment of graduates in Class III services. ( 26/03/1970 )


Rules Regulating the various conditions of servie of Government Servants Framing of Under article 309 of constitution of India. (07/01/1975 )


Promotion principlee to be observed in connection with from a lower to a higher grade,service or post. ( 28/01/1975 )


Recruitment Rules Provision of minimum Sevice as a condition for promotion to higher posts. ( 14/10/1977 )


Promotion- from a lower to higher grade post or service principles to be observed in connection with- ( 19/09/1977 )



Model Draft Recruitment Rule Adoption of by the Departments of Mantralaya. ( 15/03/1979 )



सेवाप्रवेश नियम- उच्च पदावरील पदोन्नतीसाठी किमान सेवेच्या  ( 03/09/1979 )



Model Draft Recruitment Rule Adoption of by the Departments of Mantralaya. ( 22/04/1980 )



एकाच सेवेमधील आंतर श्रेणी पदोन्नती संबधी ( 17/05/1980 )


Provision of minimum sevices as condition promotion to higher posts ( 20/07/1981 )





कनिष्ठ पद संवर्ग/सेवेमधून वरिष्ठ पद/ संवर्ग सेवेमधील पदोन्नती करतांना पाळायची तत्वे ( 18/05/1983 )


पदोन्नतीच्या वेळी वेतन निश्चिती करता विकल्प ( 06/11/1984 )



निवडसूची- बनविण्यासंबंधीचे नियम विहित करण्याबाबत. ( 23/07/1985 )


पदोन्नतीच्या वेळी वेतन निश्चितीकरिता विकल्प - स्पष्टीकरण ( 05/12/1985 )



सेवाप्रवेश नियम - पदोन्नतीसाठीची पूर्व अट म्हणून निम्न संवर्गात /सेवेत / श्रेणीत किमान सेवेसंबधीची अट विहित करणे. ( 25/08/1988 )




एका पदावरून अधिक महत्त्वाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या असलेल्या दुसऱ्या पदावर पदोन्नती / नियुक्ती झाल्यानंतर करावयाची वेतन निश्चिती. ( 18/10/1988 )


सेवा प्रवेश नियम, पदोन्नतीसाठीची पूर्वअट म्हणून निम्न संवर्गात/ सेवेत/ श्रेणीत किमान सेवे संबधीची अट विहित करणे ( 31/05/1989 )



कनिष्ठ पद / संवर्ग /सेवेमधून वरिष्ठ पद/ संवर्ग / सेवामधील पदोन्नती करताना पाळावयाचे तत्वे - निवड समितीने निवडसूची तयार करताना विचारात घ्यावयाच्या व्यक्तीची संख्या. ( 01/08/1989 )



कनिष्ठ पद संवर्ग/सेवेमधून वरिष्ठ पद/ संवर्ग सेवेमधील पदोन्नती करतांना पाळायची तत्वे- गोपनीय अहवाल ( 28/03/1990 )



सेवा प्रवेश नियम- पदोन्नतीसाठीची पूर्व अट म्हणून निम्न संवर्गात/सेवेत/श्रेणीत किमान सेवेसंबधीची अट विहित करणे. ( 04/09/1990 )






पदोन्नती नाकारल्यामुले उदभवणारे परिणाम व त्याबाबत अवलंबिण्याची कार्यवाही ( 30/04/1991 )



पदोन्नती गोपनीय अहवाल अभिलेख्याच्या प्रतवारीचे निकष ( 21/02/1994 )


सेवाप्रवेश नियम पदोन्नती पूर्वअट म्हणून निम्न संवर्गात किमान सेवेसंबधीची अट परीवीक्षाधिन कालावधीतील सेवा अनुभवासाठी ग्राह्य धरण्याबाबत ( 23/05/1994 )



सेवाप्रवेश नियम- मराठी भाषेमधून अधिसूचित करणे. ( 15/09/1994 )



पदोन्नती- गोपनीय अभिलेखांच्या प्रतवारीचे निकष ( 22/09/1994 )




शासन सेवेतील विविध पदांचे सेवाप्रवेश नियम संविधानाच्या अनुच्छेद ३०९ खालील परंतुकानुसार शिघ्रतेने अधिसूचित करण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत ( 03/03/1995 )


पदोन्नतीच्या वेळी वेतननिश्चिती कर्ता विकल्प देणे बाबत ( 19/12/1995 )



पदोन्नती, विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु असताना शासकीय सेवकास दिलेल्या पदोन्नतीचे नियमन करण्याबाबत ( 22/04/1996 )


सेवाप्रवेश नियम, पदोन्नतीसाठी पूर्व अट म्हणून निम्म संवर्गात किमान सेवेसंबधीची अट. परीविक्षाधिन कालावधीतील सेवा अनुभवासाठी ग्राह्य न धरण्याबाबतचे आदेश मागे घेण्याबाबत ( 17/02/1997 )



शासन सेवेतील मागासवर्गीय / अमागासवर्गीय कर्मचारी / अधिकारी यांची पदोन्नत संवर्गात आपापसातील ज्येष्ठता विनियमित करण्याबाबत. ( 20/10/1997 )






पदोन्नती गोपनीय अभिलेख्याच्या प्रतवारीचे निकष ( 23/12/2002 )



पदोन्नती आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्पा वर लागु करणे बाबत ( 25/05/2004 )



आरक्षणाची पदे पदोन्नतीने भरण्यासंदर्भातील विहित कार्यपद्धती ( 26/10/2004 )



सेवा प्रवेश नियम - पदोन्नतीसाठी पूर्वअट म्हणून निम्न संवर्गात/ सेवेत/ श्रेणीत किमान सेवेच्या अनुभवाची अट विहित करणे ( 25/02/2005 )



पदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यांवर लागु करणे बाबत ( 24/08/2006 )




पदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यांवर लागु करणे बाबत ( 13/03/2007 )


अधिसूचना- महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप नियमावली २०१० ( 08/06/2010 )



पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत न पोहचणाऱ्या गोपनीय अहवालावरील कार्यवाहीबाबत ( 13/02/2014 )


पदोन्नतीच्या निवडसूचीस मान्यता घेणे व निवडसूचीनुसार रिक्त पदांवर पदोन्नतीने नियुक्ती देण्याचा प्रस्ताव एकत्रितरित्या शासनास सादर करण्याबाबत ( 24/08/2015 )


पदोन्नतीच्या निवडसूचीस मान्यता घेणे व निवडसूचीनुसार रिक्त पदांवर पदोन्नतीने नियुक्ती देण्याचा प्रस्ताव एकत्रितरित्या शासनास सादर करण्याबाबत ( 29/09/2015 )





पदोन्नतीसाठी पूर्वअट म्हणून निम्न सवर्गात/सेवेत/ श्रेणीत किमान सेवेच्या अनुभवाची अट विहित करणे ( 05/10/2015 )



पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीचे वेळापत्रक  ( 08/01/2016 )



निम्न पदावरील किमान सेवा प्रतीवर्षी 01 सप्टेंबर रोजी विचारात घेण्याबाबत ( 18/06/2016 )



पदोन्नती नाकारल्यामुळे उद्भवणारे परिणाम व त्याबाबत अवलंबण्याची कार्यवाही ( 12/09/2016 )



सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत ( 19/11/2016 )




"गट-अ" संवर्गातील शासकीय अधिकाऱ्यांचे "कार्यमूल्यमापन अहवाल" लिहिण्यासाठी नमुना निश्चित करणे. ( 02/02/2017 )



अस्थायी शासकीय अधिकाऱ्यांना/ कर्मचाऱ्यांना स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्रदान करणेबाबत. ( 19/09/2017 )



विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी /कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपद्धतीबाबत. ( 15/12/2017 )



पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र.२७९७/२०१५ वर दिनांक ४.८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना ( 29/12/2017 )



विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपध्दतीबाबत. ( 30/08/2018 )





राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाही बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे ( 01/08/2019 )



विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ मधील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्याबाबत.  ( 18/02/2021 )



विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ मधील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्याबाबत. ( 20/04/2021 )



विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ मधील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्याबाबत ( 07/05/2021 )





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!