उर्दू माध्यमातील रूपांतरित फेरी
(Urdu Conversion Round) शिफारस यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध
दिनांक : १६/१०/२०२५
उमेदवारांसाठी सूचना
(TAIT- २०२२ दुसरा टप्पा)
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ (दुसरा टप्पा) नुसार पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील उर्वरित रिक्त पदांसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील रूपांतरित फेरीतील (Urdu Conversion Round) उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत सूचना .
मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील रूपांतरित फेरीतील (Urdu Conversion Round) उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत सूचना डाऊनलोड
मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील रूपांतरित फेरी (Urdu Conversion Round) निवड यादी डाऊनलोड
नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापनांसाठी सूचना
(TAIT-२०२२ दुसरा टप्पा)
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ (दुसरा टप्पा) नुसार पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील उर्वरित रिक्त पदांसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमाच्या रूपांतरित फेरीतील (Urdu Conversion Round) उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापनांसाठी सूचना डाऊनलोड
TAIT 2022 PHASE 2 URDU CONVERSION ROUND पदभरतीसाठी उपलब्ध असलेल्या आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदांचा तपशील
Pavitra portal वर उर्दू माध्यमाच्या उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम सुरू अधिक माहितीसाठी (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
या पेज वर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 संदर्भातील नवीनतम अपडेट्स दिलेले आहेत. यामध्ये टप्पा-२ च्या रूपांतरित फेरीअंतर्गत मुलाखतीशिवाय सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी (मराठी आणि उर्दू माध्यमांसाठी) प्रकाशित झाल्याची माहिती आहे. तसेच, Pavitra प्रणालीद्वारे उमेदवारांच्या शालार्थ आयडी व वेतन याबाबतचे कार्यवाही संबंधित महत्त्वपूर्ण सूचनाही येथे आहेत. शिक्षण क्षेत्रातील उमेदवारांसाठी हे अपडेट विशेष उपयुक्त आहे.
नवीन अपडेट: 09/09/2025



