R Top

कायदे व नियम ( Rules and Regulations )

कायदे व नियम


या पेजवर महाराष्ट्रातील शिक्षक, शासकीय व खासगी शाळांतील कर्मचारी, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी लागू असलेल्या महत्वाच्या कायदे आणि नियमावली एकत्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. यात सेवा अटी, वेतन, रजा, निवृत्ती, शिस्त व अपील प्रक्रिया, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय देखभाल, कुटुंब लाभ अशा विविध विषयांवरील नियम व अधिनियमांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व शैक्षणिक व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त अशी नियमावली येथे संकलित केली आहे, ज्यायोगे त्यांना त्यांच्या हक्क, कर्तव्य आणि सुविधांची कल्पना मिळेल.



महाराष्ट्र खाजगी शालातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१




महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती १९६१



महाराष्ट्र जिल्हा परिषद सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९६६



महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (आकस्मिक खर्च) नियम १९६८



जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तवणूक) नियम १९६७
महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४




महाराष्ट्र जिल्हा परिषद( सेवा प्रवेश) १९६७



महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१



महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक )१९७९
महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणुक ) नियम १९७९ मधील सुधारणा बाबत कायदे/नियम (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)



महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील )१९७९
महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९७९ मधील सुधारणा बाबत कायदे/नियम (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)



महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन )१९८१




महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) १९८१



महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने ) १९८१


महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवा निवृत्ती ) १९८२



महाराष्ट्र नागरी सेवा ( जेष्ठतेचे विनियमन) नियमावली १९८२



महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतनाचे अंशराषिकरण ) १९८४




महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम १९७१


महराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंब ) नियम २००५


Maternity Benefit Act 1961



महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१


महाराष्ट्र सर्व साधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!