TAIT 2022 Phase 2: अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय
पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
(रूपांतरित फेरी) जाहीर
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-2022 अंतर्गत पवित्र पोर्टलवर टप्पा-2 (Phase-२ ) प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील उर्वरित रिक्त पदांसाठी 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील रूपांतरित फेरीतील (Conversion Round) उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत सूचना..