मा. सर्वोच्च न्यायालयात टीईटीच्या बाबतीत पुनर्विचार याचिका दाखल
Review Petition Filed by UP govt. in TET Order
Diary No. - 53434/2025
STATE OF UTTAR PRADESH vs. ANJUMAN ISHAAT-E-TALEEM TRUST
मा. सर्वोच्च न्यायालयात टीईटीच्या बाबतीत पुनर्विचार याचिका दाखल | Review Petition Filed by UP govt. in TET Order
उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात टीईटीच्या (शिक्षक पात्रता परीक्षा) अनिवार्यते विरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
सदर याचिकेत STATE OF UTTAR PRADESH vs. ANJUMAN ISHAAT-E-TALEEM TRUST Diary No. - 53434/2025 ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.

