बदली पोर्टल वरील सूचना:
बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली यादी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि शिक्षण अधिकारी (EO) यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध आहे. CEO/EO नी ०४ ऑगस्ट २०२५ रोजी रिक्त जागा प्रकाशित कराव्यात - ०५ ऑगस्ट २०२५ पासून बदली पात्र अर्ज सुरू होतील.
Entitled Transfers List is available in CEO & EO Login, CEO/EO should publish the Vacancy on 04-08-2025 Eligible Applications to Start From : from 05-08-2025
विशेष संवर्ग 3 बदली याद्या जिल्हानिहाय डाऊनलोड करा...
OTT - Online Teacher Transfer Portal Update | बदली अपडेट संवर्ग 3 बदली याद्या उपलब्ध | OTT रिक्त पदे याद्या संवर्ग 4 अपडेट