R Top

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींना E-KYC प्रक्रियेसाठी 2 महिन्याचा कालावधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींना E-KYC प्रक्रियेसाठी 2 महिन्याचा कालावधी 

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी 18/09/2025 पासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.


"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्यास मान्यता देण्याबाबत. महिला व बाल विकास विभाग. शासन परिपत्रक दि. १८/०९/२०२५ डाऊनलोड


"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात E-kyc बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा Flowchart:- 


लाडकी बहिण योजना | Ladki Bahin Yojna | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना | Ladki Bahin Scheme | Ladki Bahin Ekyc | Ladki Bahin Kyc



मराठी भाषा परीक्षा GR साठी येथे क्लिक करा (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)

हिंदी भाषा परीक्षा GR साठी येथे क्लिक करा (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!