शासन निर्णय:- शिक्षण विभागाशी संबंधित व शासकीय कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण जीआरसाठी:
शाळा व्यवस्थापन समिती SMC:- SMC संबंधित माहितीसाठी येथे क्लिक करावे:
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख):- संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करावे:
PM-POSHAN | शा.पो.आ. संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करावे:
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा बाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करावे:
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षा बाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करावे:
सर्वोच्च न्यायालयात TET पात्रता बाबत सुनावणी आता 19 सप्टेंबर रोजी..
Diary No. - 36466/2018
ANJUMAN ISHAAT E TALEEM TRUST vs. THE STATE OF MAHARASHTRA
मा. सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षकांच्या सेवेशी संबंधित खूप मोठा निर्णय दिला होता त्यात शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती स्वीकारण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करणे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आले होते.
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयात ज्या शिक्षकांची नियुक्ती शिक्षण हक्क कायदा अमलात येण्यापूर्वी झाली असेल व त्यांच्या सेवानिवृत्तीला फक्त 5 वर्षे शिल्लक आहे, अशा शिक्षकांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या आर्टिकल 142 मधील शक्तींचा वापर करून त्यांना टीईटी परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिली आहे. मात्र अशा शिक्षकांना जर या पाच वर्षाच्या कालावधीत पदोन्नती हवी असेल तर त्यांना टीईटी परिक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील. तथापि शिक्षण हक्क कायदा अमलात येण्यापूर्वी ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली असेल व त्यांच्या सेवानिवृत्तीला 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे, अश्या शिक्षकांना दोन वर्षात TET उत्तीर्ण करणे आवश्यक राहील. तसे न केल्यास त्यांना सेवेतून कमी करण्यात येईल किंवा सक्तीची निवृत्ती स्वीकारावी लागेल, असे आदेश दिले आहेत.
पुढे काय होणार ? जाणून घ्या..
या आदेशातील मुद्दा क्रमांक VII नुसार अल्पसंख्याक संस्थांसाठी TET बाबत काही मुद्द्यांवर पुनर्विचार करण्यासाठी हा प्रकरणातील काही भाग मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आला आहे.
वरील मुद्द्यावर पुढील सुनावणी कधी?
मा. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर २०२५ रोजी आदेश दिल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी 16 सप्टेंबर २०२५ रोजी होईल असे ऑनलाईन तारीख दिसत होती, मात्र आता हा प्रकरण 19-09-2025 रोजी सुनावणीला येणार असल्याची तारीख संकेतस्थळावर दाखवत आहे.
Tentatively case may be listed on (likely to be listed on) 19-09-2025 (Computer generated)
TET 2025, Teacher Eligibility Test, TET judgment, Teacher promotion rules, RTE Act 2025, Right to Education Act, Minority schools and TET, TET for in-service teachers, TET qualification rules, Teacher recruitment India, Teacher service rules, Education law India, Supreme Court TET judgment, Teacher promotion eligibility, Indian education policy, Education court judgment, TET compulsory for teachers, Teachers' rights India, TET exam updates, Teacher career guidelines, maharashtra tet court order, tet supreme court order update, tet review petition, maha tet court order, supreme court order for tet,
teacher eligibility test order,
शिक्षक पात्रता परीक्षा, टीईटी 2025, शिक्षक पदोन्नती नियम, शैक्षणिक कायदा, अल्पसंख्याक शाळा आणि टीईटी, शाळा शिक्षक नियम, शिक्षण अधिकार कायदा, शिक्षक सेवा हक्क, टीईटी अनिवार्य, शिक्षक निवड प्रक्रिया, शिक्षक कायदे भारत, टीईटी निकाल, शिक्षक पदोन्नती अटी, शिक्षक करीअर मार्गदर्शन, शिक्षण न्यायालयीन निकाल, शिक्षक प्रशिक्षण नियम