R Top

विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणालीव्दारे विद्यार्थी उपस्थिती नोंदीबाबत शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय, पुणे महत्वाचे परिपत्रक

 विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणालीव्दारे विद्यार्थी उपस्थिती नोंदीबाबत शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय, पुणे यांचे महत्वाचे परिपत्रक



केंद्र शासनाव्दारे विद्या समिक्षा केंद्र प्रणालीव्दारे विद्याथ्यांची दैनिक उपस्थिती नोंद करण्यासाठी प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेलो आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणालीवर विद्याची उपस्थिती नोंदविण्याच्या अनुषंगाने विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणाली वापराबाबत सोबत जोडलेल्या वापरकत्यांची मार्गदर्शिकेनुसार (यूजर मॅन्युअल) विद्यार्थी व शिक्षक नोंदणीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व शाळांतील शिक्षकांनी त्यांचे अखत्यारितोल वर्गातील विद्याथ्यांची व्हीएसके प्रणालीवर शालेय कामकाजाचे दिवशाची उपस्थितो नियमितपणे दररोज करावी. तसेच, सर्व शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक यांनी आपले उपस्थितीची नोंद व्हीएसके प्रणालीवर नियमित पणे करणेत यावी.


विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणालीव्दारे विद्यार्थी उपस्थिती नोंद करणेसाठी प्रथमतः गुगल प्ले स्टोअर बरील स्वीफ्ट चंट या ॲप्लिकेशनव्दारे प्राथमिक स्वरुपाची माहिती नमूद केल्यानंतर खाली नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी.


1. शाळेच्या यु-डायस क्रमांक प्रविष्ठ केल्यानंतर प्रर्दशित होणारी शाळेची माहिती पडताळणी करुन बरोबर असल्याची खातरजमा करावी.


2. संबंधित वर्ग शिक्षकांनी आपला शालार्थ आयडी प्रविष्ठ करुन शालार्थ माहिती तपासून बरोबर असल्याची खातरजमा करावी.


3. विद्यार्थी उपस्थिती नोंद करणेसाठी विद्यार्थी उपस्थिती टॅब वर क्लिक करुन विद्यार्थी उपस्थिती/अनुपस्थितो चिन्हांकित करणे.


4. उपस्थितो बरोबर असल्याची खातरजमा करुन उपस्थिती दाखल करावी.


5. एकापेक्षा जास्त इयत्तांना वर्ग शिक्षक असल्यास दुसऱ्या इयत्तेची हजेरी चिन्हांकित करण्यासाठी विद्यार्थी हजेरी या टॅबवर क्लिक करुन वरिलप्रमाणे कार्यवाही करुन उपस्थिती नोंद करावी.


6. मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक असल्यास शिक्षकांची उपस्थिती चिन्हांकित करा यार्टब व्दारे उपस्थितीबाबत दिलेल्या पर्यायानुसार चिन्हांकित करावी.


7. उपस्थिती बरोबर असल्यास दाखल करा या देबव्दारे अंतिम करावी.


विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणालीवर शिक्षक विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत केंद्रप्रमुख यांनी दररोज आढावा घेवून शाळेतील विद्याध्यर्थ्यांची देनिक उपस्थिती नोंद करण्याच्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त सर्व संबंधितांना निर्देश दयावे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!