R Top

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०२५ पुढे ढकलण्यात आली असून आवेदनपत्र भरणेची मुदत दि.०१/०१/२०२६ पर्यंत

 समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०२५

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. सुधारीत प्रसिद्धी निवेदन


काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षेचे आयोजन जानेवारी / फेब्रुवारी - २०२६ मध्ये घेण्याचे नियोजित असून सुधारीत परीक्षेच्या तारखा यथावकाश परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.

सदर परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दि.१०/११/२०२५ होती. तरी सदर आवेदनपत्र भरणेची मुदत दि.०१/०१/२०२६ पर्यंत करण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता ही दि.०१/०१/२०२६ रोजीची अंतिम समजण्यात येईल.

त्यानुसार सर्व पात्र उमेवारांनी/परीक्षार्थीनी विहीत मुदतीत आवेनदपत्र भरण्याची कार्यवाही करावी.

आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!