बंजारा समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी ;
मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना ३.०
या योजनेतून १००० पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, मोफत ऑनलाइन क्लासेस आणि अभ्यास साहित्य दिले जाणार आहे.
ही योजना किमान १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे.
परीक्षेची तारीख व वेळ लवकरच जाहीर केली जाईल.
परीक्षेचे सेंटर, परीक्षेचा दिनांक आणि वेळ लवकरच आपल्याला कळवल्या जाईल... याकरिता नोंदणी सुरु झालेली आहे. खाली दिलेल्या लिंक वर गुगल फॉर्म भरून (सर्व माहिती भरणे अनिवार्य) नोंदणी करू शकता.
नोंदणी कालावधी : ७ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२५
ऑनलाइन स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
नोंदणीसाठी लिंक : (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
स्वरूपः
📍स्पर्धा परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केल्या जाईल.
📍10,000 रुपये शिष्यवृत्ती.
📍ऑनलाईन स्पर्धा परीक्षा क्लासेसची सुविधा तसेच अभ्यास साहित्य (घरपोच) दिल्या जाईल.