शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2025 - D.El.Ed. & B.Ed. Reserved Students Result Published.
बी.एड. किंवा डी.एल.एड. Appear विध्यार्थ्यांच्या एकूण 6320 राखीव निकालापैकी 2789 विद्यार्थ्यांची गुणायादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तरी संबंधित उमेदवारांनी विहित मुदतीत (३१/०८/2025 पर्यंत) Score Card ची प्रिंट काढून जतन करून ठेवावी. मुदतीनंतर Score Card डाऊनलोड करण्याबाबत कोणतीही तक्रार अथवा विनंतीचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.